क्रेझी टॅक्सी कार रेसिंग गेम

क्रेझी टॅक्सी - हा कार रेसिंग चा खेळ आहे. यामध्ये कीबोर्डवरील अॅरोचा वापर करून कार चालवता येते. या गेम चे प्रात्यक्षिक खालील व्हिडीओ मध्ये दाखवलेले आहे.या गेमच्या वेबसाईटचे लिंक खाली दिलेले आहे.
http://www.knowledgeadventure.com/games/crazy-taxi/

टिप्पण्या