पिक्स्लर एक्सप्रेसमध्ये व्हायब्रंस इफेक्ट


आपण पिक्स्लर एक्स्प्रेस मध्ये व्हायब्रंस इफेक्टबद्दल माहिती घेऊ. पिक्स्लर एक्स्प्रेस हे एक स्मार्टफोनसाठीचे फ्री अॅप आहे, जर तुम्ही ते इंस्टाल केले नसेल तर त्याबद्दल माहिती तुम्हाला या लिंक वर मिळू शकते. 
व्हायब्रंस मेनू निवडल्यास फोटो हा व्हायब्रंसच्या एडीट मोड मध्ये उघडतो.यावेळी तुम्हाला एक स्लाईडर दिसतो. याला डावीकडे किंवा उजवीकडे सरकावून  व्हायब्रंस कमी किंवा जास्त करता येतो.


व्हायब्रंस (-50) केल्यानंतरचे चित्र 


व्हायब्रंस (50) केल्यानंतरचे चित्र 

तर व्हायब्रंस इफेक्टचा परिणाम फोटोवर कसा होतो ते  आपण प्रत्यक्ष पहिले. 
टिप्पण्या