स्मार्टफोनवर फोटोमध्ये आर्टिस्टिक इफेक्ट्स


या पोस्ट मध्ये आपण पिक्स्लर एक्सप्रेस वापरून तुमच्या स्मार्ट फोन वर  काढलेल्या फोटो मध्ये वेगवेगळे  आर्टिस्टिक फोटो इफेक्ट कसे आणावे हे पाहू.
जर तुम्हाला पिक्स्लर एक्सप्रेस बद्दल माहिती नसेल तर  या लिंक वर क्लिक करून ती माहिती वाचू शकता.
येथे आपण पिक्स्लर एक्स्प्रेस मधील "stylize" मेनू चा वापर करू.
जेव्हा तुम्ही "stylize" मेनू वापराल तेव्हा फोटो एडिट मोड़ मध्ये उघडेल,  आणि स्क्रीन च्या खालील बाजूस वेगवेगळे ओप्शंस दिसून येतील.  तुम्ही याला डावीकडे स्क्रोल केल्यास अजून ओप्शंस दिसतील.


या मधल्या काही ओप्शंस चा वापर करून फोटो वर होणारे इफेक्ट्स आपण पाहू











मागील पोस्ट : फोटो एडीट करताना एकाच रंगाचा स्प्लॅश इफेक्ट कसा आणावा

पुढील पोस्ट : फोटो मध्ये व्हायब्रंस इफेक्ट एडीट कसा करावा 

टिप्पण्या