फुले वेचा - ऑन लाईन गेम

"फुले वेचा" ( Pick a pretty bunch of flowers ) हा एक विनामूल्य ऑन लाईन खेळ आहे. हा खेळ चार ते सहा वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त आहे. या खेळामध्ये स्क्रीन वर बरीचशी फुले दिसतात, व त्यावर माउस चे बटण क्लिक केल्यास एका वेळेस एक फूल वेचता येते. या खेळामध्ये तुम्हाला पंधरा सेकंदात शक्य तितकी फुले निवडायची असतात. पंधरा सेकंदा नंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या फुलांची संख्या आणि त्यांचा गुच्छ दिसून येतो. माउस चे बटन पटापट क्लिक करण्याचा अभ्यास या खेळाने होतो.


हा खेळ आपण या लिंक वर क्लिक करून खेळू शकता .

 तसेच या खेळाचे प्रात्यक्षिक आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.


टिप्पण्या