पावसाचा खेळ - ऑन लाईन गेम

"पावसाचा खेळ" ( The rain game ) हा एक ऑन लाईन खेळ आहे. हा खेळ चार ते सहा वयोगटातील मुलांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये एका ढगामधून थेंब थेंब पाणी पडत असते आणि हे ढग सतत आपली जागा बदलत असते, आणि छत्री धरलेला एक मुलगा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, आपण माउस हलवल्यावर आपण त्याला मागेपुढे हलवू शकतो, पावसाचा थेंब बरोबर छत्रीवर पडावा असा हा खेळ आहे, थेंब खाली पडल्यास गुण मिळत नाही, या खेळाचे बरेच लेवल असून एक लेवल पूर्ण केल्यावर दुसरा लेवल चालू होतो


हा खेळ आपण या लिंक वर क्लिक करून खेळू शकता .

 तसेच या खेळाचे प्रात्यक्षिक आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.


टिप्पण्या