उडत्या बिया - ऑन लाईन खेळ

"उडत्या बिया" ( The flying seeds ) हा एक ऑन लाईन खेळ आहे. हा खेळ चार ते सहा वयो गटातील मुलांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये काही झाडांच्या बिया आकाशात उडताना दिसतात, आणि एक मुलगा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो, आपण माउस हलवल्यावर त्या मुलाची जागाही बदलते, आपण त्याला मागेपुढे हलवू शकतो  व माउस चे बटन त्या मुलाच्या चित्रावर दाबून ठेऊन नंतर सोडल्यास तो उडी मारतो , जर एखाद्या बी पर्यंत त्याची उडी पोचल्यास ते बी  हातात येते, नंतर ते बी कोठल्या झाडा मध्ये वाढते तेही आपणाला दिसते .


हा खेळ आपण या लिंक वर क्लिक करून खेळू शकता .

 तसेच या खेळाचे प्रात्यक्षिक आपण खालील व्हिडीओ मध्ये पाहू शकता.


टिप्पण्या