मंगलवार, 22 मार्च 2016

लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - बी: फंक्शन्स आणि पॅरामीटर्स

ही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या सोळाव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे बी : फंक्शन्स विथ पॅरामीटर्स. येथे फंक्शन मध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स वापरण्याचा सराव केला जातो. या स्टेजमध्ये तुम्हाला मेझ मधील एका मधमाशीला पराग गोळा करण्यासाठी आणि मध बनवण्यासाठी मदत करावी लागते. चौथ्या कोर्स मधील सोळाव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून या कोर्सचा हा स्टेज पूर्ण करू शकता.
https://studio.code.org/s/course4/stage/16/puzzle/1

हे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.
यामध्ये एकुण आठ लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.

Level 1




Level 2




Level 3




Level 4




Level 5




Level 6





Level 7




Level 8