लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट: बायनरी

ही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या अठराव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट बायनरी. या स्टेज मध्ये तुम्हाला एका ग्रिड मध्ये प्रोग्रामिंग करून वेगवेगळे पॅटर्न बनवण्याचा अभ्यास करवून घेतला जातो. चौथ्या कोर्स मधील अठराव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून या कोर्सचा हा स्टेज पूर्ण करू शकता.
https://studio.code.org/s/course4/stage/18/puzzle/1

हे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.

यामध्ये एकुण दहा लेवल आहेत. शेवटचा लेवल फ्री हैण्ड ड्राइंग साठी आहे. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.

Level 1



Level 2



Level 3




Level 4



Level 5



Level 6




Level 7




Level 8




Level 9



Level 10



टिप्पण्या