गुरुवार, 17 मार्च 2016

लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फंक्शन्स आणि पॅरामीटर्स

ही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या  मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या चौदाव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट फंक्शन्स सोबत पॅरामीटर्स. यामध्ये फंक्शन्स सोबत पॅरामीटर्स चा वापर करण्याचा सराव केला जातो. चौथ्या कोर्स मधील चौदाव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून या पानावर जाऊ शकता.

https://studio.code.org/s/course4/stage/14/puzzle/1

हे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.

यामध्ये सतरा लेवल आहेत. शेवटचा लेवल फ्री हॅण्ड ड्रॉइंग साठी आहे. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे.


Level 1




Level 2






Level 3






Level 4








Level 5






Level 6







Level 7




Level 8








Level 9






Level 10







Level 11






Level 12





Level 13






Level 14






Level 15






Level 16