लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - कोर्स 4 # आर्टिस्ट फॉर लूप्स

ही ब्लॉग पोस्ट code.org वरील code studio मधील विनामूल्य कोर्सेस पूर्ण करू इच्छिणाऱ्या  मुला-मुलींना मदत करण्यासाठी बनविलेली आहे. या पानावर Code Studio मधील चौथ्या कोर्सच्या दहाव्या स्टेजबद्दल माहिती दिलेली आहे. याचे नाव आहे आर्टिस्ट फॉर लूप्स. यामध्ये आपल्याला फॉर लूप्स वापरून वेगवेगळ्या आकृत्या कश्या काढल्या जातात याची माहिती मिळते. चौथ्या कोर्स मधील दहाव्या स्टेजचे लिंक खाली दिलेले आहे. तुम्ही code.org  वर अकाउंट उघडले असेल तर त्यामध्ये लॉग इन करून हा कोर्स पूर्ण करू शकता.

https://studio.code.org/s/course4/stage/10/puzzle/1

हे लेवल्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या लेवलला सॉल्व्ह करताना काही अडचण आल्यास त्या लेवलचे उत्तर तुम्ही या पानावर पाहू शकता.

यामध्ये बारा लेवल आहेत. खाली प्रत्येक लेवलचे चित्र आणि त्याला पूर्ण करण्यासाठी आवश्यक कोडिंग दिलेले आहे. बारावा लेवल हा फ्री हँड ड्रॉइंग साठी आहे.


Level 1




Level 2




Level 3





Level 4





Level 5




Level 6




Level 7




Level 8





Level 9





Level 10





Level 11




टिप्पण्या