मुलांसाठी प्रोग्रामिंग - आर्टिस्ट



या आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या  Course1 मध्ये Stage 8,9,10  Artist Sequence , Shapes चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू. 


येथे आपल्याला पेन्सील धरलेली एक कार्टून दिसते. या कार्टूनच्या हालचाली आपण अॅरोचे ब्लॉक्स वापरून ठरवू शकतो. आपल्याला प्रत्येक लेवल मध्ये एक अपूर्ण स्केच दिसतो आणि आपल्याला प्रोग्रामिंगच्या सहाय्याने हे स्केच पूर्ण करायचे असते.

या स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.


टिप्पण्या