मुलांसाठी प्रोग्रामिंग - मेझ लूप्स



या आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या  Course1 मध्ये Stage 13 - Maze Loops चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू. 


या स्टेज मध्ये आपल्याला प्रोग्रामचे लूप्स कसे बनवावे याची माहिती मिळते. एखादी गोष्ट वारंवार करण्यासाठी लूप्स चा वापर केला जातो. 

या स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.



 या पुढील लेख - 
मुलांसाठी प्रोग्रामिंग - बी लूप्स

टिप्पण्या