मुलांसाठी प्रोग्रामिंग - स्पेलिंग बी



या आर्टिकलमध्ये आपण Code.org या वेबसाईटवरील कोड स्टूडियोच्या  Course1 मध्ये Stage 11 - Spelling Bee चे पझल्स कसे सोडवायचे ते पाहू. 


येथे आपल्याला एक क्रॉसवर्ड पझल दिसते. या क्रॉसवर्ड पझल च्या खालील बाजूला आपल्याला एक इंग्रजी शब्द दिलेला दिसतो. आणि या क्रॉसवर्ड पझल मध्ये एक मधमाशी दिसते. या मधमाशीला या शब्दाच्या प्रत्येक अक्षरापर्यंत पोहोचवायचे असते त्यासाठी आपण  
आपण अॅरोचे ब्लॉक्स वापरू शकतो. 

या स्टेजबद्दल माहिती देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.




टिप्पण्या